Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!

Affiliate Marketing चे प्रमाण वाढल्यापासून सर्व लोकप्रिय कंपन्या त्यांच्या वेबसाईट वरुन ब्लॉगर्स, युट्यूबर, कंटेंट क्रिएटर, डिजिटल मार्केटर साठी Affiliate Marketing Program सुरू केले आहे. बाहेर देशात ऑनलाईन बिझनेस वाढत आहेच. पण त्याच बरोबर आपल्या भारतात सुद्धा ऑनलाईन बिझनेस चे प्रमाण वाढत आहे.

अनेक तरुण पिढी ब्लॉगिंग, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज, डिजिटल मार्केटिंग सारखे ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग निवडत आहे. त्यामुळे ते ऑनलाईन पैसे जास्त प्रमाणात कसे कमवता येईल. ह्यासाठी affiliate marketing program चा वापर करत आहे. ह्यातून पैसे कमवणे तसे सोप्पे आहे. पण सुरुवातील ग्राहक मिळवणे खूप कठीण आहे.

आज आपण काही एफिलिएट मार्केटिंग वेबसाइट्स (Best Affiliate Marketing Program Websites List) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? (Affiliate Marketing information in Marathi)

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट स्वतःमार्फत दुसऱ्या ग्राहकाला विकणे होय. जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकाल, तेव्हा त्या विकलेल्या प्रॉडक्ट्स च्या विक्रिमधून काही टक्के कमिशन तुम्हाला मिळेल.

तसेच जे कमिशन मिळते, ते त्या प्रॉडक्ट च्या किमतीवर अवलंबून असते. एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये जेव्हा तुम्ही तुमचे affiliate program account तयार करता. तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट ची एक Affiliate Link मिळते.

ती तुम्हाला तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करायची असते. जेव्हा कोणीही तुमच्या affiliate link वरून काही खरेदी करत. तेव्हा तुम्हाला त्यामागे काही टक्के कमिशन मिळते.

Affiliate Marketing बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट वाचा.

» Affiliate Marketing म्हणजे काय? संपूर्ण माहिती!

एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स वापरा! (Affiliate Marketing Program Websites List)

खाली दिलेल्या वेबसाइट्स मी वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला समजायला सोप्पे जाईल. तसेच तुम्हाला वेगवेगळ्या एफिलिएट मार्केटिंग वेबसाईट ची माहिती मिळेल.

›› Online Shopping Websites

Affiliate Marketing Program Websites List

हल्ली ऑनलाईन फॅशन चा जमाना आहे. त्यात तुम्ही ई कॉमर्स वेबसाईट वरून affiliate marketing करून खूप पैसे कमवू शकता. पण वाटतं तितके सोप्पे नाहीय. तुमच्याकडे एखादे जास्त फॉलोवर्स असलेले इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेज असणे खूप गरजेचे आहे.

कमीत कमी 20 हजार किंवा 1 लाख फॉलोवर्स असतील तर तुम्ही दिवसाला किंवा महिन्याला जास्त पैसे कमवू शकता. खाली दिलेल्या affiliate marketing program वेबसाइट्स आहेत. ह्यावरून तुम्ही खूप पैसे कमवू शकता.

See Also: Top 21 Online Shopping Sites in India

  1. Amazon Associates
  2. Flipkart
  3. Tata CLiQ
  4. Bewkoof
  5. AJIO
  6. Myntra

›› Stock Photos & Wallpapers

Affiliate Marketing Program Websites List

ऑनलाईन बिझनेस करताना, ब्लॉगिंग करताना, यूट्यूब वर व्हिडिओज बनवताना किंवा इंस्टाग्राम पेज साठी फोटो एडिटिंग साठी चांगले फोटोज् लागतात. तर ऑनलाईन फोटो कधी कधी फ्री असतात. तर कधी पैसे द्यावे लागतात.

त्यामुळे एकदाच पैसे देऊन महिन्या भरासाठी फ्री मध्ये वापरायला मिळाले. तर खूपच चांगले आहे. तुम्ही ह्या स्टॉक फोटोज् मिळणाऱ्या वेबसाईट वरील Affiliate Marketing Program मध्ये फ्री मध्ये अकाऊंट बनवून त्याद्वारे पैसे कमवू शकता.

See Also: 20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स!

  1. Unsplash
  2. Pexels
  3. Shutterstock
  4. Pixabay
  5. Freepik

›› Online Educational Websites

Affiliate Marketing Program Websites List

जर तुमचे माहिती देणारे यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज असेल तर तुम्ही तिथे eBooks किंवा कोर्सेस तुमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकता. ह्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरील affiliate marketing program मध्ये अकाऊंट बनवून घ्यायचे आहे.

त्यानंतर तुम्ही ती affiliate link तुम्हाला हवे तिथे शेअर करून त्यामार्फत कोणी काही विकत घेतले. तर तुम्हाला त्यामागील कमिशन मिळेल.

  1. Upgrade
  2. Udemy
  3. Skillshare
  4. Coursera
  5. Unacademy
  6. Vedantu
  7. Byju’s

›› Web Hosting Websites

Affiliate Marketing Program Websites List

अनेक तरुण पिढी आता ब्लॉगिंग हे करिअर निवडत आहे. त्यामुळे ते ब्लॉगिंग करण्यासाठी वेब होस्टिंग विकत घेणार. तर तुम्ही वेब होस्टिंग असलेल्या कंपन्यांच्या वेबसाईट वरील affiliate program मध्ये अकाऊंट बनवून खूप पैसे कमवू शकता. तसेच तुम्हाला ह्यातून खूप पैसे मिळू शकतात.

See Also: सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review

  1. Bluehost
  2. Hostinger
  3. BigRock
  4. GoDaddy
  5. SiteGround
  6. HostGator

» E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!


›› Online Payment Website

Affiliate Marketing Program Websites List

अनेक भारतीय आता ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या कंपन्या आता Refer and earn ही सेवा देत आहेत. ह्यातून तुम्ही एखाद्याला ही लिंक सेंड केली आणि त्याने ह्या लिंक वरून ऑनलाईन पेमेंट केले. तर तुम्हाला काही टक्के कमिशन मिळते. खाली काही लोकप्रिय वेबसाईट दिलेल्या आहेत. ज्या ही सेवा वापरण्यास देतात.

  1. RazorPay
  2. Skrill
  3. PayPal
  4. Paytm
  5. PhonePe

» एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?


›› Stock Purchasing Websites

Affiliate Marketing Program Websites List

अनेक तरुण मंडळी शेअर मार्केट मध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. तसेच मार्केट मध्ये अनेक स्टॉक खरेदी घेण्यासाठीच ऍप उपलब्ध आहेत. ह्या ऍप च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला affiliate marketing program ची सुविधा मिळेल. तुम्ही त्यात अकाऊंट बनवून ती Affiliate Link तुमच्या पेज वर किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करून पैसे कमवू शकता.

  1. Upstox
  2. Groww
  3. Angel Broking
  4. Zerodha

हे नक्की वाचा:-

» COVID-19 Vaccine सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी ह्या पद्धती वापरा!

» Coding म्हणजे काय? आणि कोडिंग कशी केली जाते?

मी आशा करतो की तुम्हाला Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा! (Affiliate Marketing Program Websites List) ही पोस्ट आवडली असेल. ह्या वेबसाईट वरून तुम्ही तुमच्या एफिलिएट मार्केटिंग करिअर ला सुरुवात करु शकता. तसेच एफिलिएट मार्केटिंग करताना तुम्हाला सुरुवातीला थोडी मेहनत घ्यावी लागेल.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

2 thoughts on “Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!”

Leave a Comment