YouTube Facts in Marathi – YouTube बद्दल मराठी इंटरेस्टिंग फॅक्ट्स!

YouTube Facts in Marathi – यूट्यूब हे जगातील सर्वात जास्त सर्च केले जाणारे ॲप व वेबसाईट आहे. गूगल हे पहिल्या क्रमांकावर येते तर त्यानंतर यूट्यूब चा दुसरा क्रमांक येतो. त्यामुळे YouTube हे खूप लोकप्रिय आहे हे आपल्याला समजते. आज आपण यूट्यूब बद्दल मराठी इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Interesting YouTube Facts in Marathi) पाहणार आहोत. YouTube Marathi Facts जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही यूट्यूब बद्दल अधिक माहिती मिळेल. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

YouTube हे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. ह्यावर अनेक प्रकारचे व्हिडिओज अपलोड केले जातात. YouTube वर रोज करोडो मध्ये लोकं व्हिडिओ पाहतात. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण यूट्यूब चा वापर करतात. यूट्यूब बद्दल हे मराठी इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग Interesting YouTube Facts in Marathi ह्या लेखाला सुरुवात करुया.

YouTube Facts in Marathi
YouTube Facts in Marathi

Interesting YouTube Facts in Marathi

1) YouTube हे सर्वात जास्त वापरले जाणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे.

2) चाड हर्ले, स्टीव चेन आणि जावेद करीम या तिघांनी मिळून 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबची निर्मिती केली.

3) Google नंतर युट्यूब जगातील दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे.

4) सुरुवातीला युट्यूबचं नाव Universal Tube,Rollforms ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर Utubeonline ठेवण्यात आलं. मग शेवटी Youtube असं ठेवलं.

5) युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला अनेक प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. जगभरात यूट्यूब वर प्रत्येक मिनिटाला 100 तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडीओ अपलोड केले जातात.

6) गूगल ने यूट्यूब ला ऑक्टोंबर 2006, मध्ये $1.65 मिलियन ला विकत घेतले होते. आताच्या वेळी यूट्यूब दरवर्षी $15 मिलियन नफा करून देते.

7) युट्यूबवर सर्वात पहिला व्हिडीओ 23 एप्रिल 2005 मध्ये अपलोड केला होता. Me at the zoo असं त्या व्हिडिओचे नाव असून त्यामध्ये युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम देखील होते.

नक्की वाचा: टॉप 10 मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्याचे ॲप!

8) युट्यूबवर Despacito हा व्हिडीओ सर्वात जास्त पाहिला गेला असून त्याला 6.1 बिलियन व्ह्यूज आहेत.

9) अनेक देशांमध्ये युट्यूब वापरण्यास बंदी आहे. जसे की, उत्तर कोरिया, चीन, इराण. सारख्या देशात YouTube वापरण्यास बंदी आहे.

10) गूगल ही जगातील सर्वात मोठी जाहिरात कंपनी आहे. गूगल ने 2007 मध्ये यूट्यूब वर monetization करण्याचे ठरवले. त्यांनी 2007 मध्ये यूट्यूब वर सर्वात पहिली जाहिरात दाखवली. यूट्यूब विकत घेतल्याच्या अगदी 9 महिन्या नंतर.

11) टी सीरीज (T-series) हे जगातील नंबर वन युट्यूब चॅनल आहे. टी सीरीजचे जवळपास 209 मिलियन सब्सक्रायबर आहेत.

12) जून 2007 मध्ये, YouTube ने त्याच्या साइटच्या स्थानिक आवृत्त्या (Versions) आणण्यास सुरुवात केली.  वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना वेगवेगळ्या शिफारसी आणि वैशिष्‍ट्ये त्यांनी यूट्यूब वर उपलब्ध करून दिले., तसेच गूगल ने  स्थानिक टॉप-लेव्हल डोमेन, जसे की ( .com, .in, .ca, .co.uk, इ.) लोकांना उपलब्ध करून दिले. ह्यामुळे YouTube चा अधिक विस्तार झाला. जसे की, आपले भारताचे व्हर्जन www.youtube.in आहे.

13) 98 देशांमध्ये यूट्यूब चे लोकल व्हर्जन उपलब्ध आहे. आणि ते जास्त प्रमाणात वापरले जात आहे.

14) अमेरिका मधील 18 ते 49 वयोगटातील 80 टक्के लोकं YouTube वर किमान एक व्हिडिओ तरी पाहतात.

15) यूट्यूब वरील एका व्हिडिओ सर्वात पहिले 1 Million व्ह्यूज Ronaldinho ह्या soccer खेळणाऱ्या खेळाडूचा व्हिडिओ ला मिळाले होते.

16) YouTube वर सरासरी व्हिडिओची लांबी चार मिनिटे आणि 20 सेकंद आहे. तसेच यूट्यूब वेबसाइटवर अंदाजे 7 अब्ज व्हिडिओ आहेत. हे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी 30 ट्रिलियन मिनिटे किंवा 58,000 वर्ष लागतील.

17) Bing आणि Yahoo सर्च इंजिन पेक्षा YouTube वर सर्वात जास्त Search केले जातात. त्यामुळे यूट्यूब हे जगातील दुसरे सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.

तुम्हाला YouTube बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स (Interesting YouTube Facts in Marathi) कसे वाटले. असेच टेक फॅक्ट्स मराठी मध्ये वाचण्यासाठी Digital Khajina वेबसाईट ला भेट द्या.

Guest Post by :- Team Digital Khajina (Admin)

Thank you for reading this article.

Leave a Comment