Great Indian Festival : अमेझॉन वर मिळतोय अनेक वस्तूंवर भरघोस डिस्काउंट!


Amazon ऑनलाईन शॉपिंग मार्केट मध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. अमेझॉन त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणि सेल्स आणत असतात. आता येणाऱ्या नवरात्री उत्सवा निमित्त अमेझॉन ने एक धमाकेदार सेल आणली आहे.

ठळक गोष्टी:-

› 3 ऑक्टोंबर पासून अमेझॉन Great Indian Festival सुरू होणार!
› HDFC Bank Cards वरून ऑनलाईन शॉपिंग केल्यावर मिळणार अनेक डिस्काउंट!
› Prime मेंबरशिप असणाऱ्या कस्टमर ना आजपासून मिळणार अनेक सुविधांचा लाभ!

» COVID-19 Vaccine सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी ह्या पद्धती वापरा!


अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट काही सण आले की ग्राहकांसाठी अनेक शॉपिंग ऑफर्स आणत असतात. त्यामुळे ग्राहक त्यांच्या वेबसाईट वरुन जास्त वस्तू खरेदी करतात आणि त्या कमी किमतीत मिळतात. त्यामुळे अनेक ग्राहक जास्तीत जास्त शॉपिंग करतात.

अमेझॉन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ची सर्वात मोठी ऑनलाईन सेल ती म्हणजे Great Indian Festival. हो, उद्यापासून सुरु होत आहे अमेझॉन ची ही लोकप्रिय आणि सर्वात मोठी ऑनलाईन सेल. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या वस्तूंवर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे त्याबद्दल.

• Smartphones – 20 to 40% Discount
• Electronics – 27 to 80% Discount
• Computer Accessories – 40 to 90% Discount
• TVs & Appliances – 20 to 60% Discount
• Home & Kitchen – 40 to 80% Discount
• Furniture – 60 to 90% Discount
• Grooming & Wellness – 81% off Discount
• Health & Household – 76% off Discount
• Clothing – 50 to 95% Discount
• Footwear – 83% off Discount
• Beauty & Makeup – 66% off Discount
• Jewellery, Luggage, Watches – 83% off Discount
• Kids & Baby – 70 to 90% Discount
• Sports & Fitness – 55% off Discount

ह्या सर्व कॅटेगरी मध्ये खूप ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन मोबाईल, फ्रीज किंवा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर ह्या ऑनलाईन सेल मधून घेऊ शकता.

Leave a Comment