इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?

आज आपण इंस्टाग्राम स्टेटस डाउनलोड करण्यासाठी कोणत्या अँप चा वापर करू शकतो? (Instagram video and status downloader apps) ते पाहणार आहोत

हल्ली सोशल मीडिया चा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सोशल मीडिया चा उपयोग करताना दिसत आहेत. Facebook, Twitter सोबत आता Instagram चा वापर जास्त प्रमाणात होतोय.

अनेक लोकं इंस्टाग्राम वर त्यांचे पेज बनवतात व त्याच्यावर नव नवीन फोटोज्, व्हिडिओज, स्टेटस, स्टोरीज, बातम्या, क्रिकेट च्या बातम्या, मोटिवेशनल कोट्स शेअर करत असतात.

आपण ते फोटोज्, स्टेटस वाचून लाईक्स शेअर करतो पण त्यासाठी मोबाईल मधील स्क्रीनशॉट चा वापर करावा लागतो. ते खूप गुंतागुंतीच काम आहे, म्हणून आज आपण इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज आपल्या मोबाईल एका ॲप वरून कसे डाऊनलोड करायचे.? आज आपण इंस्टाग्राम स्टेटस डाउनलोड करण्यासाठी कोणत्या अँप चा वापर करू शकतो? (Instagram video and status downloader apps) ते पाहणार आहोत.

चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..

इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा? | (Instagram video and status downloader apps)

  1. Downloader for Instagram: Photo & Video Saver

हा ॲप इंस्टाग्राम वरील फोटोज्, व्हिडिओज, reels, IGTV व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्या ॲप वर login करायची गरज नाहीय.

आम्हाला Instagram वर फॉलो करायला विसरु नका.

तसेच ह्याला प्ले स्टोअरवर 4.7 Star रेटिंग आहे.

Features Of Downloader for Instagram:-

• सोप्प्या पद्धतीने फोटोज् मोबाईल मध्ये सेव्ह करता येतात.

• Instagram Reels, Videos, IGTV videos मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो.

• वापरण्यासाठी सोप्पे आहे.

हे नक्की वाचा: टॉप 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल ॲप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!


2. FastSave

Fastsave ह्या ॲप वरून इंस्टाग्राम वरील फोटोज् आरामात आणि सोप्प्या पद्धतीने डाऊनलोड करता येतात. हा सर्वात जास्त लोकप्रिय अॅप आहे इंस्टाग्राम चे फोटोज् डाऊनलोड करण्यासाठी.

हा ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तसेच ह्याला 4.3 Star रेटिंग आहे. ह्या ॲप वरून तुम्ही Unlimited फोटोज् आणि व्हिडिओज फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. तसेच तुम्ही saved केलेले फोटोज्, व्हिडिओज repost करू शकता, ते ही without watermark.

हे नक्की वाचा: OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!

Features Of FastSave:-

• FastSave App मध्ये सेव्ह केलेले फोटोज् रीपोस्ट, शेअर आणि डिलिट करू शकतो.

• सेव्ह केलेले फोटोज्, व्हिडिओज सिक्रेट लॉकर मध्ये सेव्ह करता येतात.

• खूप फोटोज् आणि व्हिडिओज डाऊनलोड करू शकतो ते ही Free

• फोटोज् आणि व्हिडिओज लगेच डाऊनलोड होतात.

हे नक्की वाचा:

SEO म्हणजे काय? Seo चे किती प्रकार?
कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!

इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हा लेख सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका.

 तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

2 thoughts on “इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?”

Leave a Comment