Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro झाला लॉन्च!


Google कंपनीने Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro सह पिक्सेल स्मार्टफोन ची पुढील मालिका(series) लॉन्च केली आहे. गूगल पिक्सेल च्या ह्या नवीन फोन मध्ये गूगल चे स्वतःचे इन-हाऊस टेन्सर चिपसेट आहेत. तसेच ह्या फोन्स मध्ये Android 12 सुद्धा सपोर्ट करते. फोन बॉक्स ऑफ अँड्रॉइड 12 सह देखील येतील. नवीन गूगल पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो बद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

गूगल Pixel 6 आणि Pixel 6 Pro फोन चे Specifications जाणून घेऊया.

Table of Contents

Google Pixel 6

Model Name:Google Pixel 6
Display:6.4-inch FHD+ AMOLED screen / punch-hole cutout
Refresh Rate:90Hz dynamic refresh rate
Fingerprint:in-display fingerprint
Ram:8GB
Storage:128/256GB • UFS 3.1
Battery:4614 mAh
Charge support:30W Fast charging / wireless charging support
Glass:Gorilla Glass
Camera:50MP Main camera • 12MP Ultrawide sensor
Selfie:8MP Selfie camera
Processor:Tensor chip by Google
Connectivity:Dual SIM (nano and eSIM), 5G
Software:Android 12 Pixel UI
Colors:Stormy Black, Kinda Coral, Sorta Seafoam
Price:$899 (Rs 67,494)

Google Pixel 6 Series
Pixel 6 फोन साठी नवीन कलर पर्याय (image source: Google)

Read Also:

» Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?

» e-Aaadhar Card डाऊनलोड करण्यासाठी ह्या ट्रिक चा वापर करा

Google Pixel 6 Pro

Model Name:Google Pixel 6 Pro
Display:6.7-inch QHD+ AMOLED screen
Refresh Rate:120Hz dynamic refresh rate
Fingerprintin-display fingerprint sensor
Ram:12GB
Storage:128GB/ 256GB /512GB UFS 3.1 storage
Battery:5,003mAh Battery
Charge support:30W Fast charging • wireless charging support
Glass:Gorilla Glass
Camera:50MP main camera sensor • 12MP ultrawide lens • 48MP telephoto lens
Selfie:11.1MP front camera
Processor:Tensor Chip by Google
Software:Android 12 Pixel UI
Connectivity:Dual SIM (nano and eSIM), 5G Connectivity
Colors:Stormy Black, Kinda Coral, Sorta Seafoam
Price:$599 (Rs 44,971)
Google Pixel 6 Series
Pixel 6 Pro फोन साठी नवीन कलर पर्याय (image source: Google)

दोन्ही पिक्सेल फोन मध्ये नवीन टेंसर चिपमध्ये टायटन एम 2 चिप देण्यात आले आहे. तसेच पाच वर्षांची सुरक्षा Software आणि Security अपडेट्स देण्यात आले आहे. खाजगी कॉम्प्युट कोर संवेदनशील माहिती सुनिश्चित करते. जसे की तुमचा Gboard Keyboard डेटा फोन कुठेही लिक करत नाही. इतर वैशिष्ट्यांमध्ये स्टिरिओ स्पीकर्स, तीन मायक्रोफोन, ड्युअल-सिम सपोर्ट आणि वायफाय 6E, ब्लूटूथ 5.2 आणि सब 6Ghz 5G साठी सपोर्ट देण्यात आला आहे.

Read Also: E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!

Pricing and Pixel Pass

पिक्सेल 6 ची किंमत $599 (किंवा सुमारे 44,971 रुपये) पासून सुरू आहे, तर Pixel 6 Pro ची किंमत $899 (किंवा सुमारे 67,494 रुपये) आहे. भारतात पिक्सेल 6 सीरीजच्या फोनची उपलब्धता अद्याप निश्चित झालेली नाही. लवकरच गूगल भारतात पिक्सेल 6 सीरिज लॉन्च करतील.

Google Pixel 6 Series
Pixel 6 – 6 Pro फोन मधील डिझाईन आणि थीम (image source: Google)

गुगलने पिक्सेल पास (Pixel Pass) प्रोग्रामची देखील घोषणा केली. जी वापरकर्त्यांना नवीन पिक्सेल फोनसाठी मासिक शुल्क भरू देईल. तसेच Google subscriptions जसे की, यूट्यूब प्रीमियम, यूट्यूब म्युझिक प्रीमियम आणि गुगल प्ले पास, 200GB गूगल वन स्टोरेज सारख्या प्रीमियम गुगल सबस्क्रिप्शन सेवा ह्या Google Pass मध्ये मिळवता येतील.

पिक्सेल पास योजना सध्या फक्त यूएस (US) ग्राहकांसाठी आहेत आणि पिक्सेल 6 साठी $45 आणि पिक्सेल 6 प्रो साठी $55 पासून सुरू होतात.

टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment