Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro झाला लॉन्च!

Google Pixel 6 Series

Google कंपनीने Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro सह पिक्सेल स्मार्टफोन ची पुढील मालिका(series) लॉन्च केली आहे. गूगल पिक्सेल च्या ह्या नवीन फोन मध्ये गूगल चे स्वतःचे इन-हाऊस टेन्सर चिपसेट आहेत. तसेच ह्या फोन्स मध्ये Android 12 सुद्धा सपोर्ट करते. फोन बॉक्स ऑफ अँड्रॉइड 12 सह देखील येतील. नवीन गूगल पिक्सेल 6 आणि … Read more