आज आपण पाहणार आहोत की, टॉप 10 मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्याचे ॲप (Top 10 Marathi Online News Apps) ची यादी पाहणार आहोत. हे ॲप्स तुम्हाला मराठी भाषेतील बातम्या ऑनलाईन वाचायला मदत करतील.
सर्वच ऑनलाईन झालेले आहे मग रोजच्या बातम्या ऑनलाईन का नसाव्या. तर हो, तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून कुठेही बसून इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन बातम्या वाचू किंवा पाहू शकता. टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या त्या न्यूज चॅनल च्या ऍप वर पाहू किंवा वाचू शकता. तसेच काही ऍप आहेत ज्यांच्यावर तुम्ही दैनंदिन मराठी बातम्या, टेक न्यूज वाचू शकता ते ही आपल्या मातृभाषेत. ह्यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही. ह्या बातम्या मोफत उपलब्ध असतात. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण Top 10 Marathi Online News Apps या लेखाला सुरुवात करुया.
आजकाल स्मार्टफोन्स चा वापर जो तो करत आहे. तसेच ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हल्ली अनेक पर्याय आलेले आहेत. तुम्हाला ज्या भाषेत बातम्या वाचायच्या आहेत ती भाषा निवडून तुम्ही त्या भाषेत ऑनलाईन बातम्या वाचू शकता. त्यासोबत तुम्ही ePaper सुद्धा वाचू शकता. ePaper ही संकल्पना खूप चांगली आहे. कारण त्यामुळे वृक्षतोड कमी प्रमाणात होईल आणि कागदपत्रांचा नको तो वापर कमी होईल. त्यासोबत प्रत्येक न्यूज चॅनल चे स्वतंत्र असे ऍप आहे त्यावरून तुम्ही बातम्यांचे व्हिडिओ हे टीव्ही वर टेलिकास्ट होतात ते ऑनलाईन पाहू शकता.
टॉप 10 मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्याचे ॲप! | Top 10 Marathi Online News Apps
- Daily Hunt
- Way 2 News
- NewsPod
- Google News
- Divya Marathi
- TV9 Marathi
- Marathi News + ePaper by Loksatta
- Marathi News by Maharashtra Times
- Lokmat Latest News in Marathi
- सर्व मराठी वृत्तपत्र (Marathi All News Papers)
हे सर्व ऍप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहेत. तसेच मराठी भाषेत बातम्या वाचण्यासाठी तुम्हाला फक्त वरील दिलेल्या लाईक एखादा ऍप तुमच्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ऍप मध्ये दिलेल्या सूचना वाचून झाल्यानंतर तिथे तुम्हाला भाषा निवडण्यासाठी एक पर्याय दिला जाईल. तिथे मराठी भाषा निवडून नेक्स्ट वर क्लिक करा. अश्याप्रकरे तुम्ही मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचू शकता.
20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स! | Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा! | UPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या! |
टॉप 10 मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्याचे ॲप! (Top 10 Marathi Online News Apps) ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.