Beta Version काय आहे? आणि Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे?

Beta Version

Beta Version काय आहे? प्रत्येक ऍप सोबत Beta Version ची सुविधा का दिलेली असते. तसेच Beta म्हणजे काय? आणि Beta Program बद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे अनेक नवनवीन प्रयोग आणि टेक्नॉलॉजी लोकांसमोर येत … Read more

सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review

Hostinger Web Hosting Review

सध्या अनेक मराठी ब्लॉगर्स ब्लॉगिंग कडे वळत आहेत. ब्लॉगिंग करून घरबसल्या पैसे कमावण्याच्या उद्दिष्टाने ब्लॉगर किंवा वर्डप्रेस वरून ब्लॉगिंग करत आहेत. तसेच जेव्हा पासून मराठी ब्लॉग्स ना गूगल ऍडसेन्स ची परवानगी मिळाली आहे. तेव्हा पासून पैसे कमावणे सोप्पे झाले आहे. घरात बसून आता लॅपटॉप आणि मोबाईल वरून फक्त ब्लॉग्स लिहून लाखो रुपये कमवता येऊ शकतात. … Read more

Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत?

Beta Version

Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला … Read more

डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? पाहा ही सोप्पी पद्धत!

Beta Version

डिजिटल युगात सर्व डिजिटल होत आहे. बँकेतील व्यवहार सुद्धा ऑनलाईन करता येतात. तसेच घरबसल्या बँकेतील व्यवहार करता येतात. पण जेव्हा बँकेमधील असलेले पैसे आपण ATM मधून काढतो, तेव्हा आपल्याला बँकेच्या Debit Card ची गरज लागते. पण कधी कधी चुकून डेबिट कार्ड घरी विसरलो किंवा ऑफिस मध्ये विसरलो, तर आपल्याला ATM मधून पैसे काढता येत नाही. … Read more

स्मार्टफोन साठी उपयोगी असे 5 गॅजेट्स फक्त 500 रुपयांमध्ये!

Beta Version

स्मार्टफोन चा वापर वाढल्यापासून प्रत्येक क्षेत्रात आता स्मार्टफोन ची गरज लागते. छोट्यात छोट्या कामात सुद्धा मोबाईल ची गरज पडते. स्मार्टफोन मध्ये मिळणाऱ्या नवनवीन फीचर्स मुळे स्मार्टफोन वापरणे खूप सोप्पे झाले आहे. कधी कामानिमित्त बाहेर गेल्यावर किंवा ऑफिस मधल्या कामासाठी स्मार्टफोन ची गरज पडते. पण त्या स्मार्टफोन साठी सुद्धा मार्केट मध्ये किंवा ऑनलाईन गॅजेट्स उपलब्ध आहेत. … Read more

स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!

Beta Version

स्मार्टवॉच (Smartwatch) आजच्या आधुनिक युगात खूप लोकप्रिय आहे. स्मार्टवॉच हे एका घड्याळ्या सारखेच दिसते. फक्त त्यात आधुनिक फीचर्स आणि फायदे दिलेले आहेत. आजच्या काळात स्मार्टवॉचला खूप मागणी आहे. हे वॉच प्रत्येकाला उपयोगी पडत आहे. तसेच ह्या स्मार्टवॉच मधील नवनवीन फीचर्स लोकांना खूप आकर्षित करत आहेत. त्यामुळे स्मार्टवॉच हल्लीच्या काळात डिमांड वर आहे. स्मार्टवॉच चा वापर … Read more

टॉप 10 बेस्ट पॉवरबँक 1000 रुपयां खालील!

Beta Version

बाहेरगावी किंवा घराच्या बाहेर कुठे गेल्यावर आपण मोबाईल वापरतो तेव्हा मोबाईल ची चार्जिंग संपते. त्यामुळे आपण मोबाईल वापरू शकत नाही. पण जर आपल्याकडे पॉवरबँक असेल तर आपण आपला मोबाईल चार्जिंग करू शकतो. आणि आजुन जास्त वेळ मोबाईल वापरू शकतो. तर आज आपण 10 पॉवरफुल पॉवरबँक (Top 10 Best Power Bank Under 1000) बघणार आहोत. ज्या … Read more

Google Doodle काय आहे? पाहा संपूर्ण माहिती.

Beta Version

तुम्ही काही प्रश्नांचे उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी Google ओपन करता. तेव्हा तुम्हाला Google च्या मुख्यपृष्ठावर एक नवीन फोटो किंवा अ‍ॅनिमेटेड फोटो दिसतो. त्याला Google Doodle असे म्हणतात. त्यामध्ये एक संदेश आणि एक युनिक डिझाइन दिलेली असते. गूगल कंपनी हे खास फोटो त्या कार्यक्रमाला किंवा त्या दिवसाला साजरा करण्यासाठी करते. Google Doodles हे जगभरात प्रसिद्ध आहेत. … Read more