Vivo V23e स्मार्टफोन झाला लाँच! 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह उपलब्ध!


Vivo V23e Specifications And Price (Marathi): Vivo V23e स्मार्टफोन तीन कॅमेरासह उपलब्ध आहे. 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून Vivo V सिरीज मधल्या स्मार्टफोन बद्दल चर्चा चालू होती. Vivo V सिरीज मधल्या Vivo V23e हा स्मार्टफोन अखेर लाँच झाला आहे. Vivo V21e ह्या व्हेरिएंट च्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर आता Vivo V23e व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे.

Vivo V23e स्मार्टफोन Vivo V21e चा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. सध्या Vivo कंपनीने Vivo V23e स्मार्टफोन Vietnam मध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये 50MP Selfie Camera, 8GB RAM, 4050mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग असे उत्कृष्ट फिचर देण्यात आले आहेत.


Also Read: व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवा काही सेकंदात! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vivo V23e चे स्पेसीफाकेशन्स (Vivo V23e Specifications)

Model NameVivo V23e
Display6.44-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) AMOLED display with a 20:9 aspect ratio
Ram / Storage8GB RAM / 128GB STORAGE
Battery4050mAh
Charge Support44W Fast Charging
Camera64MP primary sensor, 8MP ultra-wide shooter, and 2MP macro shooter
Selfie50MP selfie camera
ProcessorMediaTek Helio G96 SoC
Connectivity4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, USB Type-C port. accelerometer, ambient light, magnetometer, proximity sensor
SoftwareFunTouch OS 12 (Android 12)
ColorsMoonlight Shadow आणि Sunshine Coast

Also Read: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?

Vivo V23e हा स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लाँच झाला आहे. व्हिएतनाममध्ये Vivo V23e ची किंमत 8,490,000 VND म्हणजे सुमारे 27,900 रुपये इतकी आहे. हा फोन Moonlight Shadow आणि Sunshine Coast अशा दोन रंगात उपलब्ध आहे. पण हा स्मार्टफोन भारतासह अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होईल हे मात्र सध्यातरी विवो कंपनीने सांगितले नाही आहे.

टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment