Airtel Prepaid Recharge Plan Price Hike: Airtel वापरकर्त्यांना मोठा झटका, एकाच वेळी 15 प्रीपेड प्लॅन महागले! एअरटेलने आपल्या 15 प्रीपेड प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे युजर्सना आता एअरटेल मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल.
Airtel सिम कार्ड वापरणाऱ्यांना आता रिचार्ज मारताना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. 15 प्रीपेड प्लॅन (Rs 1498 आणि Rs 2498 च्या वार्षिक योजनांसाठी तुम्हाला अनुक्रमे Rs 1799 आणि Rs 2999 चा खर्च येईल.)
इतर टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी बाजारात नवीन आणि स्वस्त प्लॅन लॉन्च करत आहेत. दरम्यान, एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवण्याची घोषणा करत युजर्सना मोठा झटका दिला आहे. Airtel ने एकाच वेळी 15 प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत आणि या प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.
कंपनीने जाहीर केलेल्या नवीन किमती २६ नोव्हेंबरपासून लागू होनार आहेत. एअरटेल ने वाढवलेल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स च्या किमती (Airtel Prepaid Recharge Plans) जाणून घेऊया..
एअरटेल चे 28 दिवसाच्या वैलिडिटीचे प्रीपेड प्लॅन्स
Current Price (Rs) | New Price (Rs) | Validity | Benefits |
79 | 99 | 28 दिवस | 50% more talktime at Rs 99, 200MB data 1p/sec voice tariff |
149 | 179 | 28 दिवस | Unlimited Voice calling, 100 SMS/day, 2 GB data |
219 | 265 | 28 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 1 GB/day data |
249 | 299 | 28 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 1.5 GB/day data |
298 | 359 | 28 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 2 GB/day data |
एअरटेल चे 56 दिवसाच्या वैलिडिटीचे प्रीपेड प्लॅन्स
Current Price (Rs) | New Price (Rs) | Validity | Benefits |
399 | 479 | 56 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 1.5 GB/day data |
449 | 549 | 56 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 2 GB/day data |
एअरटेल चे 84 दिवसाच्या वैलिडिटीचे प्रीपेड प्लॅन्स
Current Price (Rs) | New Price (Rs) | Validity | Benefits |
379 | 455 | 84 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 6 GB data |
598 | 719 | 84 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 1.5 GB/day data |
698 | 839 | 84 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 2 GB/day data |
एअरटेल चे 365 दिवसाच्या वैलिडिटीचे प्रीपेड प्लॅन्स
Current Price (Rs) | New Price (Rs) | Validity | Benefits |
1498 | 1799 | 365 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 24 GB data |
2498 | 2999 | 365 दिवस | Unlimited calling, 100 SMS/day, 2 GB/day data |
एअरटेल चे Data Add-on वैलिडिटीचे प्रीपेड प्लॅन्स
Current Price (Rs) | New Price (Rs) | Validity | Benefits |
48 | 53 | Unlimited | 3 GB Data |
98 | 118 | Unlimited | 15 GB Data |
251 | 301 | Unlimited | 50 GB Data |
एअरटेल लवकरच भारतात 5G लॉन्च करणार आहे. त्याच्या अगोदर कंपनीला नफा मिळावा ह्यासाठी कंपनीने असे पाऊल उचलले आहे. मिळविण्याचे मार्ग पाहतात या हालचालीमुळे वाढीव टॅरिफची लाट येऊ शकते. आम्ही कदाचित जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या इतर खेळाडू देखील लवकरच किमती वाढवताना पाहू शकतो.