Airtel Prepaid चा Data Balance, TalkTime, Daily SMS कसे चेक करायचे?

Airtel सिम कार्ड भारतातील जास्तीत जास्त लोकं वापरतात. दररोज किती इंटरनेट डेटा वापरला गेला आहे. तसेच किती talktime वापरला गेला आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल. तेव्हा आपल्याला ते कसे चेक करायचे, ते आपल्याला समजत नाही. आजच्या लेखामध्ये आपण एअरटेल बॅलन्स कसे चेक करायचे? ते जाणून घेणार आहोत.

Airtel prepaid बॅलन्स तपासण्यासाठी आणि इतर माहितीसाठी एअरटेल चे काही USSD कोड आहेत. ते तुम्ही डायल करून तुम्हाला हवी असणारी माहिती मिळवू शकता. आज आपण एअरटेल चे सर्व USSD कोड ह्या लेखात जाणून घेणार आहोत. हे USSD कोड्स स्मार्टफोन मध्ये डायल करून तुम्ही डेली इंटरनेट बॅलन्स, talktime बॅलन्स चेक करू शकता.

हे नक्की वाचा :- टॉप १५ बेस्ट वर्डप्रेस न्यूजपेपर थीम्स | 15 wordpress newspaper themes

एअरटेल बॅलन्स कसे चेक करायचे?

हे सर्व USSD Codes एअरटेल चे अधिकृत कोड्स आहे. त्यामुळे हे कोड्स तुम्ही बिना टेन्शन वापरू शकता. हे USSD Codes वापरून नेट बॅलन्स, एसएमएस, रिचार्ज Validity, इत्यादी गोष्टी चेक करू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या फोनमधील Dialer ओपन करा. ( मोबाईल वरून कॉल करताना वापरतो तो App)

त्यानंतर तुम्हाला ज्या विषयी माहिती हवी असेल, त्याबद्दल Code टाईप करा व call बटणावर क्लिक करा. त्यानंतर ती माहिती तुमच्यासमोर मोबाईल स्क्रीन वर येईल.

◾12310# – ह्या कोड चा वापर करून Airtel 3G/4G सिम कार्ड वरील डेली डेटा बॅलन्स किती उपलब्ध आहे. हे तपासू शकतो. हा कोड फक्त एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.

◾**123# – हा कोड आपल्या एअरटेल मोबाइल नंबरची वैधता तपासण्यासाठी आणि पुढील रिचार्जची तारीख कधी आहे ते सांगतो

◾*121# – हा कोड एअरटेल 3G आणि एअरटेल 4G ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती देतो

◾**141# – आपला बॅलन्स संपल्यावर लोन घेण्यासाठी या कोड चा वापर करा

◾1239# – हा कोड एअरटेल 2G इंटरनेट बॅलन्ससाठी

हे नक्की वाचा :- क्रिप्टोकरन्सी काय आहे? आणि क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत?

Airtel Toll-Free ग्राहक सेवाद्वारे शिल्लक डेटा कसा चेक करायचा?

Airtel Prepaid Plan चा आपल्याला उरलेला किंवा Daily Data चेक करायचा असेल. तसेच TalkTime, Daily SMS आणि बरेच काही तपासू शकता, जे खालीलप्रमाणे आहेत.

◾121 – एअरटेल ग्राहक प्रतिनिधीशी बोलण्यासाठी
◾198 – एअरटेल नेटवर्क आणि इतर तक्रारींसाठी
◾1909 – DND (Do Not Disturb) चालू करण्यासाठी
◾123 – एअरटेल ऑफर्स आणि इतर सुविधांच्या माहितीसाठी

हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल ह्याची आशा करतो. तसेच तंत्रज्ञान, टेक टीप्स आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment