Jio चा नववर्ष धमाका! जिओ च्या ह्या Prepaid Plan सोबत मोफत मिळणार 75GB डेटा! आणि अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील…

Jio च्या ह्या Prepaid Plan सोबत मोफत मिळणार 75GB डेटा! आणि अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील…

मुकेश अंबानी ह्याच्या Jio कंपनीच्या Sim Card वर एक नवीन Prepaid Plan लाँन्च केला आहे. ह्या प्रीपेड प्लॅन मध्ये धमाकेदार ऑफर्स आहेत. ज्यामुळे आपल्याला रोज YouTube, Instagram आणि WhatsApp वापरायला आजुन मज्जा येईल. Jio Annual Prepaid Plan मध्ये कोण कोणते बेनिफिट्स आहेत. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

Reliance Jio New Annual Prepaid Plan

येणाऱ्या 2023 ह्या नवीन वर्षात Jio चा धमाका करण्यासाठी रिलायन्स जिओने २,९९९ रुपयांचा खास प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन 9 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला रोज 2.5GB/Day डेटा वापरायला मिळेल. तसेच अतिरिक्त डेटा बेनिफीट्स सुद्धा ह्या वार्षिक प्लॅन मध्ये मिळणार आहे. Jio च्या वर्षभर validity असलेल्या या प्लॅनसोबत 75GB Extra Data मिळणार आहे.

हे नक्की वाचा :- ईबुक म्हणजे काय? ईबुक चे फायदे व तोटे! (ebook meaning in marathi)

जियोच्या 2999 च्या वार्षिक Prepaid Plan मध्ये एकूण 912.5GB डेटा मिळणार आहे. ह्या प्लॅन मध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100SMS देखील मिळणार आहे. तसेच Jio च्या ह्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची आहे. त्यासोबत ह्या प्लॅन मद्ये तुम्ही Jio कंपनीच्या इतर सेवांचा वापर करू शकता. जसे की, Jio Saavan, Jio Cinema इत्यादी. तसेच Jio च्या Sim Card वर तुम्ही हव्या असलेल्या गाण्यांचे Caller Tune ठेवू शकता.

जर तुम्हाला महिन्याचा रिचार्ज मारून कंटाळा आला असेल. तर हा लॉंग टर्म प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल ह्याची आशा करतो. तसेच तंत्रज्ञान, टेक टीप्स आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या.

Universal Pass ऑनलाईन कसा काढायचा? त्यासाठी खालील YouTube video नक्की बघा.

Leave a Comment