Flipkart ची नवी धमाकेदार सेल झाली सुरू! पाहा दमदार ऑफर्स!

0

फ्लिपकार्ट ने ग्राहकांसाठी एक नवीन सेल आणली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारत देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे घराबाहेर जाऊन शॉपिंग करायला परवानगी नाही आहे. त्यामुळे आपण कपडे, शूज, शर्ट, इलेक्ट्रॉनिक इत्यादी गोष्टी घराबाहेर जाऊन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे फ्लिपकार्ट कंपनी ने ग्राहकांसाठी Shop From Home Day सेल आणली आहे. ह्या सेल मध्ये एकापेक्षा एक धमाकेदार प्रॉडक्ट्स आहेत. तसेच त्यावर दमदार डिस्काउंट आणि ऑफर्स आहेत.

ही सेल आजच सुरू झाली असून 29 मे पर्यंत चालू असणार आहे. ही सेल फक्त फ्लिपकार्ट वर सुरू आहे. ह्या सेल मध्ये प्रत्येक वस्तूवर तुम्हाला 10% Instant डिस्काउंट मिळणार आहे. तसेच त्यासाठी तुमचे HDFC बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे.

तसेच ह्यामध्ये तुम्हाला Crazy Deals पाहायला मिळतील. ज्यामध्ये मोबाईल फोन्स, लॅपटॉप, फॅशन, टीव्ही, ग्रोसेरी इत्यादी वस्तूवर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. त्यासोबत लेटेस्ट स्मार्टफोन्स, एअर कूलर, हेडफोन्स, फर्निचर, Toys, TVs, फ्लाईट तिकीट इत्यादी वस्तूवर सुद्धा दमदार ऑफर्स आहेत. तुम्ही जर परफ्यूम खरेदी केले तर त्यावर तुम्हाला 30-35 % OFF डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्ट सेल मध्ये मिळणाऱ्या ऑफर्स

  • No Cost EMI,
  • Bajaj Finserv
  • Debit Card EMI
  • 10% Instant Discount* On HDFC Bank
  • Upto 40 to 80% डिस्काउंट

फ्लिपकार्टवर चालू असलेल्या सेल वर जाण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇🏻
Flipkart Shop From Home Sale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here