फ्लिपकार्ट ह्या इ कॉमर्स वेबसाईट वर नवनवीन ऑफर्स येत असतात. फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय शॉपिंग साईट असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन आणि धमाकेदार ऑफर्स आंग असते. नुकत्याच फ्लिपकार्ट वर 4 धमाकेदार ऑफर्स सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये फक्त स्मार्टफोन्स वर धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत.
4 ते 8 जून दरम्यान फ्लिपकार्ट वर 4 सेल्स सुरू असणार आहेत. ह्यामध्ये प्रत्येक मोबाईल वर ऑफर आणि भरघोस डिस्काउंट मिळणार आहे.
3rd Realme Anniversary Sale सुरू आहे.
रिअलमी स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या तिसऱ्या anniversary च्या निमित्ताने फ्लिपकार्ट वर प्रत्येक Realme Phones वर ऑफर्स दिल्या आहेत. ही सेल 4 ते 8 जून पर्यंत असणार आहे. Citi बँक खाते असणाऱ्यांसाठी 10% इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा मिळनार आहे.
रिअलमी नार्झो 30A – 7,999, रिअलमी 8 – 14,499, रिअलमी सी-25 – 9,249, रिअलमी X7 5G – 17,999, रिअलमी नार्झो 20 – 9,999, रिअलमी C12 – 7,999 इत्यादी स्मार्टफोन्स वर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. तसेच रिअलमी कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्स वर सुद्धा ऑफर्स मिळणार आहे.
Poco Days सेल मध्ये मिळत आहेत दमदार ऑफर्स!
Poco ह्या स्मार्टफोन कंपनीचे मोबाईल्स सर्वात बेस्ट आणि जास्त विकले जाणारे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकं ह्या कंपनीचे स्मार्टफोन्स घेण्यासाठी वाट पाहत असतात. Poco Days ही सेल फ्लिपकार्ट वर सुरू झाली आहे. त्यामध्ये सर्व पोको मोबाईल्स वर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. पोको M3 – 10,499, पोको X3 – 14,499, पोको M2 प्रो – 13,999, पोको X3 प्रो – 18,999, पोको C3 – 7,499, पोको M2 रीलोडेड – 9,499 ह्या मोबाईल फोन्स वर ऑफर्स सुरू आहेत.
फ्लॅगशीप मोबाईल्स वर मिळतेय भरघोस सूट!
प्रत्येकाला स्वतःचा एक फ्लॅगशीप मोबाईल फोन असावा असं नेहमी वाटतं. का नाही वाटणार कारण फीचर्स असतातच एवढे भारी की वापरायला चांगलं वाटतं. पण जास्त किंमत असल्याने फ्लॅगशीप मोबाईल फोन घेणं शक्य होत नाही. म्हणून फ्लिपकार्ट ने खास फ्लॅगशीप फेस्ट (Flagship Fest) सेल आणली आहे.
ज्यामध्ये सर्व मोबाईल कंपनीच्या फ्लॅगशीप मोबाईल फोन्स भरघोस सूट मिळत आहे. Pixel 4a – 29,000, iPhone XR – 39,000, Realme X7 Max 5G – 26,699, Vivo V21 5G – 29,990, Samsung Galaxy F62 – 23,999, iQOO 3 – 24,990, ROG Phone 3 – 41,999, Mi 10T Series – 25,499, LG Wing – 29,999, अश्या अनेक फ्लॅगशीप मोबाईल फोन्स वर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही EMI वर सुद्धा हे फ्लॅगशीप मोबाईल फोन खरेदी करू शकता.
Apple Days सेल मध्ये स्वस्त दरात मिळतायत iPhones!
Apple कंपनीचे iPhone सर्वात लोकप्रिय आणि विकले जाणारे मोबाईल्स आहेत. आयफोन महाग असतात त्यामुळे सर्वानाच ते घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आता Apple Days सेल मध्ये सर्व iPhones वर सूट मिळत आहे. iPhone SE – 31,999, iPhone 11 – 49,999, iPhone 22 mini – 61,900, iPhone 12 – 71,900, iPhone 12 Pro – 110,900, iPhone 12 Pro Max – 120,900, ह्या सर्व Apple फोन्स वर सूट मिळत आहे. तसेच HDFC आणि Citi बँक ग्राहकांना 10% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच Apple कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्स वर देखील ऑफर्स मिळत आहेत.
अधिक माहितीसाठी फ्लिपकार्ट च्या वेबसाईट ला भेट द्या.