Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे?

What is Affiliate Marketing in Marathi

तुम्ही अनेक ठिकाणी Affiliate Marketing बद्दल ऐकले असेल. पण Affiliate Marketing म्हणजे काय? आणि एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे? हे आपण आज जाणून घेऊया. इंटरनेट चा वापर जास्त प्रमाणात होऊ लागल्यापासून Online Shopping करण्याला प्रत्येक जण प्राधान्य देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या कंपनीचे ऑनलाईन प्रॉडक्ट पोहोचावे ह्याचा प्रयत्न होऊ लागला. पण ते … Read more