PhonePe म्हणजे काय? | फोन पे अकाउंट कसे बनवायचे?

PhonePe information in Marathi

PhonePe म्हणजे काय? (Phonepe information in Marathi) आणि फोन पे अकाउंट कसे बनवायचे? ह्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया. डिजिटल क्रांती मुळे भारतात ऑनलाईन ट्रांसॅक्शन चे प्रमाण वाढत आहे. इंटरनेट मुळे भारत हा देश विकसित होत आहे. भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. जर तुम्हाला UPI म्हणजे काय? ह्याबद्दल माहिती जाणून … Read more