65W चार्जिंग सपोर्ट सह Oppo Reno 6 5G सीरिज झाली लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 6 5G

Oppo च्या लोकप्रिय सीरिज Reno मधील Oppo Reno 6 5G आणि Oppo Reno 6 Pro 5G हे दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच झाले आहेत. ह्यामध्ये 65W चार्जिंग सपोर्ट असून ह्या दोन उत्तम कलर मध्ये ऑनलाईन उपलब्ध आहेत. Oppo Reno 6 सीरिज मधील खास गोष्टी: Oppo Reno 6 5G मध्ये ट्रीपल कॅमेरा सेट अप दिलेला आहे. Oppo … Read more