Realme स्मार्टफोन्स वर मिळणार दमदार ऑफर्स!


Realme Days: नुकतेच फ्लिपकार्ट ने खास Realme स्मार्टफोन्स साठी दमदार ऑफर्स आणले आहेत. ही ऑफर Realme च्या सर्व स्मार्टफोन्स साठी असणार आहे. फ्लिपकार्ट वर ही सेल 10 ते 14 मे पर्यंत असणार आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी नवनवीन सेल आणत आहेत.

नुकतेच फ्लिपकार्ट ने Big Saving Days सेल सुरू केलेली, ह्यांध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर खूप डिस्काउंट देण्यात आला होता.

Flipkart ने Realme Days ही नवी धमाकेदार सेल सुरू केली असून, ही सेल फक्त फ्लिपकार्ट अँप वर उपलब्ध आहे. ह्या सेल मध्ये सर्व स्मार्टफोन्स वर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळणार आहेत.

Realme Days सेल मध्ये Realme चे बजेट फोन्स, Flagship फोन्स, इत्यादी उपलब्ध आहेत.

तसेच Citi Bank च्या ग्राहकांना 10% Instant डिस्काउंट सुद्धा आहे. तुम्ही Citi Bank च्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड चा वापर करून Realme चे कोणतेही स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. तसेच 20,000 रूपयांपेक्षा अधिक किमतीचे स्मार्टफोन EMI पद्धतीने खरेदी केल्यावर ₹500 Off मिळणार आहे.


खाली काही Realme स्मार्टफोन्स ची यादी दिलेली आहे, ज्यावर डिस्काउंट मिळणार आहे.

  • Realme Narzo 20
  • Realme C25
  • Realme Narzo 30A
  • Realme C20
  • Realme X7 5G
  • Realme X7 Pro 5G
  • Realme X50 Pro 5G
  • Realme 8
  • Realme 8 Pro
  • Realme 8 5G

Flipkart वरून स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇🏻

लिंक : https://www.flipkart.com/mobile-phones-store

तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

1 thought on “Realme स्मार्टफोन्स वर मिळणार दमदार ऑफर्स!”

Leave a Comment