Amazon Great Republic Day Sale: 26 जानेवारी दिवशी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाला इंग्रजी भाषेत Republic Day असे म्हंटले जाते. अनेक eCommerce कंपन्या ऑनलाईन शॉपिंग सेल ग्राहकांसाठी आणत असतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमेझॉन कंपनीने Great Republic Day Sale आणली आहे.
ही सेल आज पासून म्हणजेच १७ जानेवारी पासून सुरू होत आहे. तसेच २० जानेवारीला संपणार आहे. ही सेल ४ दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक ऑनलाईन वस्तूंवर आकर्षक सेल आणि डिस्काउंट असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणे सोप्पे होणार आहे. तसेच SBI बँकेतील खात्यावरून १०% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
पहिल्या ऑर्डर वर Free Delivery मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन्स, फुड्स, ग्रोसरी, फर्निचर, footwear, clothes, व्हिडिओ गेम्स, इत्यादी products वर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.
अमेझॉन वरून शॉपिंग करण्यासाठी तुम्ही अमेझॉन वेबसाईट ला भेट द्या.