फ्लिपकार्टची रिपब्लिक डे निमित्त आकर्षक सेल आज पासून सुरू!

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्ट कंपनी अमेझॉन कंपनी मागोमाग आता नवीन ऑनलाईन सेल घेऊन आली आहे. ह्या सेल मध्ये सर्व गोष्टींवर भरघोस डिस्काउंट असणार आहे. ही सेल 17 ते 22 जानेवारी पर्यंत असणार आहे. ह्या सेलचे वैशिष्ट म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून ही सेल लॉन्च केली आहे. तसेच ह्या सेल दरम्यान काही नवीन प्रॉडक्ट्स सुद्धा लॉन्च होणार आहेत.

फ्लिपकार्ट वेबसाईट वर Flipkart Launch Hub मध्ये 1000 पेक्षा अधिक नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च होणार आहेत. 50 पेक्षा अधिक ब्रँडचे प्रॉडक्ट्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ह्या सेल मधून नवीन प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहेत. ICICI बँकेत अकाउंट असणाऱ्यांना 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही ICICI बँकेचे कोणतेही कार्ड वापरून डिस्काउंट मिळवू शकता. तसेच EMI व्यवहारांवर सुद्धा 10% डिस्काउंट मिळणार आहे.

मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही आणि appliances, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट्स, बेबी प्रॉडक्ट्स, फर्निचर, किचन प्रॉडक्ट्स सारख्या गोष्टींवर ह्या से मध्ये डिस्काउंट असणार आहे. तसेच Flipkart Orginals मध्ये फ्लिपकार्ट कंपनीच्या स्वतःच्या प्रॉडक्ट्स वर आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर आहेत. त्यामुळे ही सेल खूप फायद्याची ठरू शकणार आहे.

Flipkart Big Saving Days Sale बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही फ्लिपकार्ट च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.

Leave a Comment