जबरदस्त! Amazon ची FAB PHONES FEST सेल होणार चालू!


डेली टेक अपडेट्स साठी फॉलो करा:- Instagram | Twitter | Facebook


Amazon ने ग्राहकांसाठी खास FAB PHONES FEST ही धमाकेदार सेल आणली आहे. ह्या सेल मध्ये मोबाईल्स खूप कमी किमतीत मिळतील. तसेच तुम्ही No Cost Emi ऑफर द्वारे सुद्धा मोबाईल फोन खरेदी करू शकता.

ठळक गोष्टी:-
• 22 ते 25 मार्च पर्यंत सुरू असणार ही सेल.
• मोबाईल फोन्स वर 40% डिस्काउंट आहे.
• ICICI बँकेने ऑनलाईन पेमेंट केल्यास 10% डिस्काउंट.

अमेझॉन ग्राहकांसाठी खास व नवनवीन ऑफर्स व सेल घेऊन येत असतो. ज्यामध्ये खूप डिस्काउंट व सूट दिलेली असते. ह्यावेळी अमेझॉन ने ग्राहकांसाठी फॅब फोन फेस्ट ही सेल आणली आहे. ज्या मध्ये तुम्हाला मोबाईल्स स्मार्टफोन्स, Accessories, हँडसेट इत्यादी वस्तू खरेदी करायला मिळणार आहेत.

तसेच तुम्हाला खूप डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. जर तुमच्याकडे ICICI बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करून 10% पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. तसेच तुम्ही EMI द्वारे सुद्धा मोबाईल घेऊ शकता.


कोण कोणत्या फोन्स वर डिस्काउंट आहे व किती आहे ते आपण पाहूया..

1. Redmi Note 9 Pro

• 48MP Quad Camera
• 5020 mAh Powerful Battery
• Latest 8nm Processor
• In-built Alexa
Offers:-
• 6 months No Cost EMI
Price:- ₹ 12,999


2. Samsung Galaxy M31s

6.5″ sAMOLED Display
64MP Quad Camera
6000mAh Battery Power
USB Type-C Support
Offers:-
6 months No Cost EMI
Price:- ₹ 18,499


Exciting Offers

 • Redmi 9A – ₹ 6,799
 • Samsung Galaxy M51 – ₹ 22,999
 • Redmi 9 – ₹ 8,799
 • Redmi 9 Power – ₹ 10,499
 • Samsung Galaxy M21 – ₹ 13,999
 • Samsung Galaxy M02s – ₹ 8,999
 • Redmi Note 9 Pro Max – ₹ 14,999
 • Oppo A31 – ₹ 9,990

Best Budget Smartphones

 • Samsung Galaxy M02 – ₹ 6,999
 • Vivo Y91i – ₹ 7,990
 • Vivo Y11 – ₹ 9,490
 • LG W41 – ₹ 12,990
 • Lava Z Series – ₹ 6,999
 • itel A47 (2+32GB)- ₹ 5,499
 • Oppo A15 – ₹ 14,990
 • Samsung Galaxy A12 – ₹ 12,999
 • Samsung Galaxy M11 – ₹ 9,999
 • Coolpad Cool 6 – ₹ 10,499
 • NOKIA C3 – ₹ 6,999

Mid Range Smartphones

 • Oppo F19 Pro+ 5G – ₹ 25,990
 • Mi 10i 5G – ₹ 21,999
 • Vivo V20 SE – ₹ 20,990
 • Oppo F17 – ₹ 16,999

Premium Smartphones

 • iPhone 11 Pro Max – ₹ 94,900
 • Samsung Galaxy S21 Plus 5G – ₹ 81,999
 • OnePlus 8 Pro 5G – ₹ 54,999
 • iPhone 12 mini – ₹ 67,100
 • LG Wing – ₹ 59,990
 • Mi 10T 5G – ₹ 32,999

तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी तसेच लेटेस्ट टेक न्यूज साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.

Leave a Comment