Yamaha ने सहा वायरलेस हेडफोन्स भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत! जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..

Yamaha Wireless Headphones Launched

Yamaha Wireless Headphones Launched:जपान मधली लोकप्रिय कंपनी Yamaha ने भारतीय मार्केट मध्ये सहा नवीन वायरलेस ऑडिओ हेडफोन्स लॉन्च केले आहेत. Yamaha ही कंपनी Two Wheeler मार्केट मध्ये स्वतःची छाप पडल्यानंतर आता, Headphones मार्केट मध्ये छाप पाडण्यासाठी तयार आहे. त्यांनी एकूण सहा प्रीमियम वायरलेस हेडफोन्स आणि वायरलेस नेकबँड लॉन्च केले आहेत. (Yamaha Wireless Headphones Launched) वायरलेस … Read more