Airtel आणि Vi च्या नंतर आता Reliance Jio चे सुद्धा प्रीपेड प्लॅन्स महागले! जाणून घ्या माहिती
Reliance Jio Price Hike: एअरटेल, आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) च्या रिचार्ज वाढी नंतर भारतातील सर्वात श्रीमंत टेलिकॉम कंपनी Jio ने सुद्धा त्यांचे प्रीपेड प्लॅन्स ची किंमत वाढवली आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया नंतर आता रिलायन्स जिओनेही प्री-पेड दर वाढवण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओने आपल्या प्री-पेड सेवांच्या दरांमध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स … Read more