टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर, या कंपनीकडून ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर्स!
रिलायन्स जिओ आल्यापासून इंटरनेट चा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. रिलायन्स जिओ च्या येण्याने प्रत्येकाला त्याच्या बजेट मधील इंटरनेट पॅक विकत घेणे शक्य झाले. त्यामुळे ग्राहक रिलायन्स जिओ कडे वळू लागले व त्यांनी अन्य टेलिकॉम कंपन्यांना पाठ दाखवली. म्हणून देशातील एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) ह्या कंपनीनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त प्लॅन (Monthly Recharge Plans) … Read more