Google Year in Search 2021: भारतीयांनी यावर्षी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले?

Google Year in Search 2021

गुगलकडून दर वर्षी Google Year in Search ची यादी जाहीर केली जाते. ह्या वर्षी तुम्ही Google Year in Search 2021 ची यादी जाहीर केली आहे. ह्या यादीमध्ये गूगल ह्या लोकप्रिय सर्च इंजिनवर सर्वात जास्त काय सर्च करण्यात आले त्याबद्दल माहिती दिलेली असते. 2021 वर्ष संपण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. वर्षाच्या शेवटी गूगल कडून ही … Read more