Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?
आजकाल प्रत्येक स्मार्टफोन मध्ये Google Lens दिसून येते. गूगल लेन्स ही सेवा गूगल कंपनी मार्फत मोफत दिली जाते. ह्यासाठी कोणताही शुल्क द्यावा लागत नाही. गूगल लेन्स ही सेवा प्रत्येक स्मार्टफोन मध्ये दिली जाते. पण तुम्हाला Google Lens म्हणजे काय? (What is Google Lens in Marathi) आणि गूगल लेन्स चा वापर कसा करायचा? ह्याबद्दल संपूर्ण माहिती … Read more