FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?
Fastag information in marathi: नॅशनल हायवेने सर्व वाहनांसाठी फास्टॅग सेवा सुरू केली आहे. ही सेवा 1 डिसेंबर 2019 पासून सुरु करण्यात आली होती. कोणत्याही वाहन चालकाकडे फास्टॅग नसेल तर त्याला टोल दुप्पट भरावा लागू शकतो. त्यामुळे फास्टॅग हे अनिवार्य करण्यात आले. हा नियम पूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या टोल प्लाझावर लागू करण्यात आला … Read more