Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?

Cloud Storage meaning in Marathi

आजच्या लेखामध्ये मध्ये आपण Cloud Storage म्हणजे काय? (What is Cloud Storage in Marathi)? तसेच कोण कोणत्या मोफत क्लाउड स्टोरेज चा वापर करून आपण फोटोज् आणि व्हिडिओज स्टोअर करू शकतो. ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या काळात फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, फाईल्स इत्यादी गोष्टी स्टोअर करण्यासाठी CD आणि DVD चा वापर केला जायचा. पण … Read more