Airtel Prepaid Recharge Plans: एअरटेल प्रीपेड रिचार्ज ची किंमत वाढली! पाहून घ्या रिचार्ज किंमत..
Airtel Prepaid Recharge Plan Price Hike: Airtel वापरकर्त्यांना मोठा झटका, एकाच वेळी 15 प्रीपेड प्लॅन महागले! एअरटेलने आपल्या 15 प्रीपेड प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे युजर्सना आता एअरटेल मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. Airtel सिम कार्ड वापरणाऱ्यांना आता रिचार्ज मारताना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. 15 प्रीपेड प्लॅन (Rs 1498 … Read more