OnePlus Nord CE 2 5G भारतात लॉन्च! Specs, Price जाणून घ्या..

ONEPLUS NORD CE 2 5G

OnePlus Nord CE 2 5G भारतात लॉन्च झाला आहे. OnePlus चा हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक प्रकार 6GB+128GB आणि दुसरा प्रकार 8GB+128. तसेच ह्या नवीन स्मार्टफोन मध्ये 4500mAh बॅटरी क्षमता सुद्धा दिलेली आहे. काल पार पडलेल्या (१७ फेब्रुवारी) OnePlus च्या इव्हेंट मध्ये OnePlus Nord CE 2 5G लॉन्च करण्यात आला. त्यासोबत, … Read more

फेसबुकच्या ‘NewsFeed’ चे नाव बदलून फक्त ‘Feed’ ठेवण्यात आले आहे!

ONEPLUS NORD CE 2 5G

Facebook renamed news feed feature to feed :- फेसबुक ही सर्वात जास्त वापरली जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 169.76 मिलियन आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्या यादी फेसबुक चे अव्वल नंबर आहे. फेसबुक ने थोड्याच दिवसांपूर्वी त्यांचे rebranding केले होते. फेसबुक ने Meta हे नवे नाव दिले होते. त्यामुळे अनेक वाद विवाद … Read more

Chinese Apps Ban: Free Fire सोबत इतर 53 Chinese Apps प्ले स्टोअरवरून banned करण्यात आले आहेत!

ONEPLUS NORD CE 2 5G

Chinese Apps Ban: 2020 मध्ये केलेल्या चिनी ॲप्स वरील Surgical Strike नंतर आता परत एकदा भारत सरकारने चीनी अॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. Free Fire सोबत इतर 53 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. रिपोर्ट नुसार, भारतीयांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याने हे Chinese Apps Ban केले आहेत. बंदी घातलेल्या 54 अॅप्सच्या … Read more

Google Marathi Input Tools | गूगल मराठी इनपुट टूल्स फ्री | Google Input Marathi

ONEPLUS NORD CE 2 5G

Google Input Tools Marathi | गूगल मराठी इनपुट टूल्स ॲप फ्री डाऊनलोड | Google Marathi Input Tools मित्रांनो, मराठी मध्ये टायपिंग करणे हे प्रत्येकाला आवडते. त्यासाठी अनेक मराठी कीबोर्ड उपलब्ध आहेत. पण त्यातून मराठी मध्ये टायपिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो. गूगल चे Google Input Tools ही सुविधा तुमची मराठी टायपिंग अधिक सोप्पी करते. आज आपण … Read more

boAt कंपनीचे boAt Immortal 700 हेडफोन लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि फिचर्स..

ONEPLUS NORD CE 2 5G

boAt कंपनीने त्यांचे आजुन एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. boAt कंपंनीने Immortal 1000D, Immortal 1300 आणि Immortal 200 हे हेडफोन्स अगोदर लॉन्च केले आहेत. ह्या headphones च्या मिळालेल्या यशस्वी लोकप्रियतेनंतर आता ह्या कंपनीने boAt Immortal 700 हा नवा Headphone मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. boAt हेडफोन्स च्या Immortal सिरीज मधील हा चौथा हेडफोन आहे. … Read more

Tata Sky चे नाव बदलले! आता Tata Play असणार नवे नाव. जाणून घ्या कोण कोणत्या सुविधा मिळतील नवीन प्लॅन मध्ये

ONEPLUS NORD CE 2 5G

Tata Sky हे d2h प्लॅटफॉर्म आहे. ज्याची स्थापना 10 ऑगस्ट 2006 रोजी झाली होती. Tata Sky ने त्यांची री-ब्रॅण्डिंग आहे. त्यांनी Tata Sky चे नाव बदलून Tata Play असे केले आहे. यानंतर Tata Play मध्ये टीव्ही कम ओटीटीचा विस्तार होणार आहे. Tata Play या डायरेक्ट टू होम (डीटूएच) प्लॅटफॉर्म मध्ये १३ ओटीटी सर्विसचा समावेश करण्यात … Read more

UPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या!

ONEPLUS NORD CE 2 5G

UPI Payment Tips in Marathi: भारतात ऑनलाईन पेमेंट चे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाइन पेमेंट करताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी?(UPI Payment Tips in Marathi) त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भारतात अगोदरपासून ऑनलाईन पेमेंट केले जाते. नेट बँकिंग, RTGS, NEFT, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अश्या … Read more

यूट्यूब कडून भारतात यूट्यूब प्रीमियम चा वार्षिक प्लॅन जाहीर!

ONEPLUS NORD CE 2 5G

YouTube Premium New Yearly Plans: भारतात यूट्यूब प्लॅटफॉर्म चे अनेक वापरकर्ते आहेत. यूट्यूब हे फक्त व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म राहिले नसून कंटेंट क्रिएटर प्लॅटफॉर्म बनले आहे. यूट्यूब वर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. यूट्यूब वर व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर Advertisement पहावी लागते. त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो. यूट्यूब ने YouTube Premium आणि YouTube Music साठी Ad-Free प्लॅन जाहीर … Read more