Asus ROG Phone 5 ची सीरिज झाली लॉन्च! 18GB पर्यंत असणार रॅम!


Asus ROG Phone 5 ची सीरिज झाली लॉन्च!:- असूस कंपनीने असूस आरोजी फोन ५ ( Asus ROG Phone 5 ) ग्राहकांसाठी केले लॉन्च। Asus ROG Phone 5 सीरीज लॉन्च करताना असूस ने ROG Phone 5 Pro आणि ROG Phone 5 Ultimate सुद्धा लॉन्च केले आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता, ह्या नवीन Gaming Smartphones च्या फीचर्स आणि किंमतीविषयी माहिती जाणून घेऊया।

Asus ROG Phone 5 Series: असूस कंपनी ने भारतात नवीन स्मार्टफोन सीरिज केली लॉन्च। असूस ने ग्राहकांसाठी असूस रोग फोन 5 सीरीज़ केली लॉन्च केली आहे। तसेच ह्या नवीन सीरिज सोबत तीन आजुन Gaming Smartphones लॉन्च केले आहेत।

  • ROG Phone 5
  • ROG Phone 5 Pro
  • ROG Phone 5 Ultimate (Limited)

तसेच तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ह्या दोन्ही गेमिंग स्मार्टफोन्स मध्ये 144 हर्ट्ज सैमसंग एमोलेड डिस्प्ले आहे। चला तर मग आपण ह्या नवीन सीरिज चे फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती जाणुनी घेऊया।


खास गोष्टी

  • Asus ROG Phone 5 सीरिज च्या तिन्ही मॉडल्स मध्ये असणार Snapdragon 888 चिपसेट, तसेच 18GB पर्यंत रॅम
  • नवीन गेमिंग स्मार्टफोन ची किंमत भारतात 49,999 रुपयांपासून सुरू
  • नवीन गेम फोन चा रिस्पॉन्स रेट 1ms आणि टच सैंपलिंग रेट 300 हर्ट्ज इतका आहे, तसेच ह्यामा HDR10+ च सपोर्ट सुद्धा आहे

Asus ROG Phone 5 Specifications

डिस्प्ले:-
गेमिंग स्मार्टफोन मध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. तसेच ह्या फोन मध्ये 6.7 इंच सैमसंग एमोलेड स्क्रीन दिली आहे, रिस्पॉन्स रेट 1ms आणि टच सैंपलिंग रेट 300 हर्ट्ज इतका आहे। गोरिल्ला ग्लास विक्टस चे प्रोटेक्शन वापरले आहे। तसेच एचडीआर10+ चा सपोर्ट  सुद्धा आहे। बता दें कि फोन का आस्पेक्ट रेशियो 20.5:5 है। फोन चा आकार 172.83 x 77.25 x 10.29mm आणि वजन 238 ग्राम आहे। तसेच ब्लॅक आणि व्हाईट रंगांमध्ये असूस  आरोजि फोन 5, Pro आणि Ultimate उपलब्ध आहे.

रैम, स्टोरेज व प्रोसेसर:-
वेग आणि मल्टीटास्किंग साठी असूस रोग फोन 5 मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 888 हे दमदार प्रोसेसर दिले आहे, त्यासोबत ह्यामध्ये ग्राफिक्स साठी ऐड्रेनो 660 (Adreno 660) जीपीयू, 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि फोन चे तापमान कमी करण्यासाठी 3D वेपर (Vapor) दिलेले आहे। तसेच 256 जीबी चे इंटरनल स्टोरेज (UFS 3.1) दिलेले आहे।

कैमरा:-
64 मेगापिक्सल चा Sony IMX 686 बॅक कैमरा सेंसर, अपर्चर एफ/1.8 आणि पिक्सल साइज 1.6um आहे। तसेच 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कैमरा सेंसर आणि 5 मेगापिक्सल मैक्रो कैमरा सेंसर देण्यात आला आहे। हैंडसेट वरून 8K वीडियो शूट करू शकतो, 24 मेगापिक्सल चा फ्रंट कैमरा सेंसर देण्यात आला आहे।

बैटरी:-
असूस स्मार्टफोन 5 मध्ये में डुअल-सेल 6000mAh बैटरी दिलेली आहे आणि ह्या Gaming Smartphone ला 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते। रिटेल बॉक्स के साथ 30 वॉट का चार्जर मिलता है। लॉन्ग-लास्टिंग बैटरी परफॉर्मेंस के लिए फोन में स्लो चार्जिंग, शेड्यूल चार्जिंग समेत कई कमाल के फीचर्स मिलते हैं।

कनेक्टिविटी:-
फोन मध्ये GameCool नावाचा एकदम नवीन थर्मल डिज़ाइन देण्यात आले आहे। ROG Phone 3 सारखेच, ROG Phone 5 मध्ये सुद्धा AirTrigger 5, डुअल फ्रंट-फायरिंग स्पीकर्स, मल्टी-एंटीना वाई-फाई आणि क्वाड-माइक नॉयस कैंसलिंग सिस्टम देण्यात आले आहे।  गेमिंग साठी ह्यामध्ये अल्ट्रासोनिक बटन देण्यात आले आहे। 5G, 4G LTE आणि 3.5mm हेडफोन जैक दिले आहे। एक्सटर्नल एक्सेसरीज साठी पोगो पिन कनेक्टर दिले आहे।

Asus ROG Phone 5 Pro Specifications
असूस अारोजी च्या प्रो वेरिएंट चे फीचर्स असूस रोग फोन 5 सारखेच आहेत. फक्त एवढाच फरक आहे की हा लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन 16 जीबी रॅम और 512 जीबी स्टोरेज सोबत मिळतो। प्रो फोन च्या बैक पैनल वर एक छोटीशी ओलेड स्क्रीन दिली आहे, ती स्क्रीन कस्टमाइजेबल आहे नोटिफिकेशन दाखवते।

Asus ROG Phone 5 Ultimate Specifications
Asus ROG Phone 5 Ultimate हा सर्वात पावरफुल स्मार्टफोन आहे, जो सिग्नेचर व्हाइट कलर मध्ये उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन मर्यादित आहे। ह्या गेमिंग फोन मध्ये मोनोक्रोम डिस्प्ले दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे का? हा जगातील पहिला फोन आहे जो 18 GB रॅम ( LPDDR5 ) आणि 512 GB स्टोरेज सोबत बाजारात लॉन्च केला आहे। तसेच खास गेमिंग प्लेयर्स साठी फोन मध्ये X-Mode+, अडवांस मोड और अल्ट्रा ड्यूरेबल, डायनामिक मोड अश्या प्रकारचे दमदार मोड्स देण्यात आले आहेत।

Asus ROG Phone 5 (Price In India)
[ 8GB + 128GB ] = ₹ 49,999
[ 12GB + 256GB ] = ₹ 57,999

Asus ROG Phone 5 Pro (Price In India)
[ 16GB + 512GB ] = ₹ 69,999

Asus ROG Phone 5 Ultimate (Price In India)
18GB रॅम + 512GB स्टोरेज =₹ 79,999 रुपये

हे फोन्स 15 मार्च ला दुपारी 12 वाजता Flipkart वर विक्रीसाठी सुरू होणार आहेत.

तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी तसेच लेटेस्ट टेक न्यूज साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.


Thank You!

Leave a Comment