एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? फायदे | end to end encryption in marathi

end to end encryption in marathi

What is end to end encryption in Marathi:- आज प्रत्येक जण ऑनलाईन चॅटिंग करतो. ऑनलाईन व्यवहार करतो तसेच काही माहिती पाठवायची असेल तर ऑनलाईन मेसेजिंग अँप द्वारे आपण माहिती पाठवतो. पण ही माहिती पाठवताना ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचे पर्यंत ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे. ही माहिती कशी सुरक्षित राहते. ह्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. … Read more