PAN CARD बद्दल संपूर्ण माहिती! पॅन कार्ड साठी ऑनलाईन apply कसे करायचे?

Pan Card information in Marathi

Pan Card information in Marathi – भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांसाठी पॅन कार्ड आवश्यक केले आहे. पॅन कार्ड चा वापर प्रत्येक शासकीय व्यवहारात होतो. तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) चा उपयोग सुद्धा अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन कामात होतो. पॅन कार्ड आवश्यक झाल्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड ला जोडणे (लिंक करणे) गरजेचे झाले आहे. आधार कार्ड पॅन … Read more