भारतातील Electric Vehicles च्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ! टाटा मोटर्स पहिल्या क्रमांकावर..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहने सुरू करण्याची मोहीम सुरू केली आहे. Delhi सोबत आता महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक कार आणि बाइक्स चे प्रमाण वाढत आहे. तसेच राज्य सरकार सुद्धा EV ला प्रोत्साहन देत आहे. ईव्ही (EV) विक्रीच्या वाढीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा मोठा वाटा आहे. डिसेंबर 2021 मध्ये, ईव्हीच्या एकूण विक्रीत … Read more