नमस्कार! आजच्या लेखामध्ये आपण Samsung Galaxy F62 ( सॅमसंग गॅलेक्सी एफ-६२) ह्या नवीन स्मार्टफोन बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
सर्व प्रथम मराठी टेक कॉर्नर या वेबसाईट वर तुमचं मनापासुन स्वागत आहे.
चला तर मग पाहूया..
आताच्या काळात मार्केट मध्ये एवढी रेस चालू आहे की, आज एक स्मार्टफोन लॉन्च झाला की उद्या दुसरा. भारतामध्ये दररोज नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले जातात. काही ऑफलाईन तर काही ऑनलाईन.सॅमसंगचा Galaxy F62 स्मार्टफोन मार्केट मध्ये हजर! काय आहे नवीन? सॅमसंग ह्या कंपनीने त्यांच्या Galaxy F मालिकेत(series) त्यांचा नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एफ-६२ (Samsung Galaxy F62) हा सादर केला आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये Flagship लेव्हल चे फीचर्स दिलेले आहेत.
Samsung कंपनीचा Flagship लेव्हल चा Exynos 9825 प्रोसेसर हा Galaxy F62 मध्ये देण्यात आलेला आहे. तसेच ह्यात 7000mAh ची दमदार बॅटरी सुद्धा आहे. तसेच ह्या मोबाईल ला 25W Fast Charging चा सुद्धा सपोर्ट आहे. असे अनेक दमदार फीचर्स ने भरलेला हा स्मार्टफोन आहे.
Samsung Galaxy F62 स्मार्टफोन बद्दल काही फीचर्स:-
Key Features •
• जीबी रॅम | 128 जीबी रॉम | 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.
• 17.02 सेमी (6.7 इंच) पूर्ण एचडी + Display
• 64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP| 32 MP फ्रंट कॅमेरा (Selfie)
• 7000 mAh लिथियम-आयन बॅटरी
• Exynos 9825 प्रोसेसर
Specifications:-
डिस्प्ले साइज :- 6.7 inch FHD+ sAMOLED+ infinity-O Display | |||||||||
मोबाईलचे रंग :- Laser Grey | Laser Blue | Laser Green | |||||||||
ऑपरेटिंग सिस्टम :- OneUI 3.1 based on Android 11 | |||||||||
प्रोसेसर :- 7nm Exynos 9825 | |||||||||
GPU :- Mali 676 MP12 Game Booster | |||||||||
रॅम :- 6GB/8GB | |||||||||
स्टोरेज :- 128GB | Upto 1TB | |||||||||
कॅमेरा :- 64MP + 12MP + 5MP + 5MP | |||||||||
फ्रंट कॅमेरा (सेल्फी) :- 32MP | |||||||||
बॅटरी :- 7000mAh | |||||||||
चार्जिंग :- 25W Fast Charging | |||||||||
सिम कार्ड :- दोन सिम कार्ड सपोर्ट | |||||||||
इतर :- Fingerprint Sensor (side-mounted), Proximity Sensor, Accelerometer, Geomagnetic Sensor | |||||||||
किंमत :- 6GB + 128GB ₹23,999 8GB + 128GB ₹25,999 |
अधिक टेक न्यूज साठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या. तसेच हा लेख कसा वाटलं ते कमेंट्स करून नक्की कळवा. तसेच अधिक माहितीसाठी आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा.