सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या खरे कारण!

भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात अनेक सिम कार्ड वापरकर्ते आहेत. Jio, Vodafone, BSNL सारख्या टेलिकॉम कंपन्या भारतीय बाजारात त्यांचे अस्तित्व ठेवून आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? त्यामागे एक कारण आहे, चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया खरे कारण!

Jio, Vodafone-Idea, BSNL, Airtel सारखे मोठ्या टेलिकॉम कंपन्या भारतीय टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर आहेत. प्रत्येकाकडे एका तरी कंपनीचे Sim Card नक्कीच असते. SIM चा फुल फॉर्म Subscriber Identity Module किंवा Subscriber Identification Module असा आहे.

नक्की वाचा: YouTube बद्दल मराठी इंटरेस्टिंग फॅक्ट्स!

सिमकार्ड ऑपरेटिंग सिस्टम (COS) चालवणारे इंटीग्रेटेड सर्किट आहे. जे आंतरराष्ट्रीय मोबाइल ग्राहक ओळख (IMSI) क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित माहिती सुरक्षितपणे संग्रहित करते. या क्रमांकांचा आणखी एक उपयोग मोबाइल किंवा टेलिफोनवर ग्राहकांना ओळख पटवण्यासाठीही केला जातो.

तुम्हाला माहित आहे का, स्मार्टफोन मध्ये वापरल्या जाणार्‍या सिम कार्डची size किती असते हे आपण अगोदर जाणून घेऊया. मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन सिम कार्ड ची रुंदी 25 मिमी (Width :- 25mm), लांबी 15 मिमी (Length :- 15mm) आणि जाडी 0.76 मिमी असते.

नक्की वाचा: तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञानाचे फायदे, तोटे

तसेच प्रत्येक कंपनीचे सिम कार्ड वेगवेगळ्या रंगाचे असते. जसे की, Airtel चे लाल रंगाचे असते, तर Jio चे निळ्या रंगाचे असते. सिम कार्ड चा एक कोपरा कट केलेला असतो. कारण मोबाईल मध्ये सिम कार्ड घालताना सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने घातले जाऊ नये. म्हणून सिम कार्ड चा एक कोपरा कट केलेला असतो.

ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!

SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर?

Sim Card चा एक कोपरा कट केलेला का असतो? (Why Sim Card Corners Cutted) हे तुम्हाला ह्या लेखातून समजले असेल. अशी मी आशा करतो. सिम कार्ड बद्दल हा टेक फॅक्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. असेच टेक फॅक्ट्स मराठी मध्ये वाचण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment