Google Meet ग्रुप व्हिडिओ कॉलवर गुगलची मर्यादा लागू: ह्या गोष्टी माहित असणे तुमच्यासाठी गरजेचे!

Google Meet

Google Meet हे लोकप्रिय व्हिडिओ कॉलिंग ऍप/सॉफ्टवेअर अगोदर फ्री होते. मात्र त्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. Google Meet चे वापरकर्ते आता केवळ 60 मिनिटांसाठी एक गट व्हिडिओ होस्ट करू शकतील. जे लोक गूगल मीट ही सेवा विनामूल्य वापरत आहेत, त्यांच्या कॉलवर Google ने 60 मिनिटांची मुदत लागू केली आहे. मागील वर्षी, गूगलने घोषित केले … Read more