Google Doodle काय आहे? पाहा संपूर्ण माहिती.
Google Doodle in Marathi – तुम्ही काही प्रश्नांचे उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी Google ओपन करता. तेव्हा तुम्हाला Google च्या मुख्यपृष्ठावर एक नवीन फोटो किंवा अॅनिमेटेड फोटो दिसतो. त्याला Google Doodle असे म्हणतात. त्यामध्ये एक संदेश आणि एक युनिक डिझाइन दिलेली असते. गूगल कंपनी हे खास फोटो त्या कार्यक्रमाला किंवा त्या दिवसाला साजरा करण्यासाठी करते. Google … Read more