Flipkart कंपनी चा Big Saving Days सेल सुरू!

Flipkart big saving days:– फ्लिपकार्ट शॉपिंग कंपनीने नुकतेच ग्राहकांसाठी Big Saving Days सेल आणली आहे. आज भारत देशात कोरोना ने थैमान मांडून ठेवलेले आहे. त्यामुळे अनेकांना घरातून बाहेर पडून शॉपिंग करणे कठीण आहे.

अनेक जण इलेक्ट्रॉनिक च्या वस्तू खरेदी करत असतात.
म्हणून फ्लिपकार्ट ने खास Flipkart Big Saving Days मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर आणि डिस्काउंट दिले आहे.
तसेच HDFC बँकेत खाते असलेल्या ग्राहकांनी जर HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मधून शॉपिंग केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे.

काही गोष्टी:

▪️बिग सेविंग डेज 2 ते 7 मे पर्यंत असणार आहे.
▪️ह्या सेल मध्ये 50,000+ प्रॉडक्ट्स असणार आहेत.
▪️इलेक्ट्रॉनिक वस्तू वर 80% डिस्काउंट मिळणार आहे.

Flipkart big saving days are live

तुम्ही घरात राहून आरामात ऑनलाईन शॉपिंग करू शकता. तसेच ह्या सेल मध्ये साऊंडबार्स, हेडफोन्स, स्पीकर्स, ट्रिमर्स, स्मार्टवॉच, वायफाय राउटर, टॅबलेट, हेल्थ केअर प्रॉडक्ट्स, पॉवरबँक, होम थिएटर, OTG-Cable, स्मार्ट स्पीकर्स, इत्यादी वस्तू Big Saving Days मध्ये उपलब्ध असणार आहे.

हे नक्की वाचा:-

तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

Leave a Comment